Maharashtrachi Hasya Jatra लाफ्टर धमाका | Lokmat Filmy

2021-08-24 9

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोची बातच न्यारी...प्रत्येक स्कीटमध्ये हे विनोदवीर कमाल करतात....कॉमेडीच्या पेटा-यातून आपल्या प्रेक्षकांना निखळ आनंद देणं हेच त्यांचं काम ....पाहूयात या जादूई नगरीतून आज हे विनोदवीर काय सादर करणार आहेत ते .सौजन्य सोनी मराठी

#MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber